इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती.

वेदांत पार्कमध्ये फ्लॅटला भीषण आग

फ्रिजने पेट घेतला; चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आगीचे तांडव सिन्नर : प्रतिनिधी द्वारकानगरीतील वेदांत पार्कच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटच्या किचनमध्ये सोमवारी (दि.21)…

2 months ago