क्रेटा कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू

एरंडगावजवळ क्रेटा कारच्या धडकेत मायलेकीचा मृत्यू

येवला : प्रतिनिधी येवला-नाशिक महामार्गावरील एरंडगाव शिवारात क्रेटा कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.…

4 months ago