गौरीला बीएमडब्ल्यू ग्रुपमध्ये ’पर्सनल मार्केटिंग’ या पदासाठी पूर्णवेळ नोकरीची ऑफर मिळाली आहे.

कोणतीही पदवी नाही, तरीही ’बीएमडब्ल्यू’मध्ये नोकरी!

19 वर्षीय भारतीय तरुणीच्या ‘लिंक्डइन’ पोस्टने वेधले जगाचे लक्ष मुंबई : विशेष प्रतिनिधी नोकरी मिळवण्यासाठी पदवी हवीच, या पारंपरिक समजाला…

1 month ago