ग्रामपंचायत अधिकारी पातळीवरून पंचायत निर्णय पोर्टलवर ग्रामसभांचे वेळापत्रकच निश्चित करण्यात आले नसल्याने प्रत्यक्षात सभा झाल्या नाहीत

ग्रामसेवकांचा बहिष्कार; ग्रामसभेचा ‘बट्ट्याबोळ’!

संपर्क अधिकारी नेमूनही 2 ऑक्टोबरला जिल्ह्यात एकाही गावात सभा झाली नसल्याचा युनियनचा दावा सिन्नर : प्रतिनिधी ग्रामसभांवर ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकल्याने…

5 hours ago