जगातील कोट्यवधी मुलांना प्रतिकूल परिस्थितींमुळे शिक्षणापासून वंचित राहून मजुरी करण्यास भाग पडत आहेत.

बालपणाला मुक्त श्वास देऊया

12 जून हा दिवस जगभरात ‘बालमजुरीविरोधी जागतिक दिन’ म्हणून साजरा केला जातो. बालपण हे प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील सर्वांत निरागस, आनंददायी…

4 months ago