जलसंपदा आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील विविध रहाडींवर रंगपंचमीचा आनंद घेतला.

रंगपंचमीच्या उत्सवात मंत्री गिरीश महाजनांचा धप्पा!

‘फिरी फिरी नाच’ या खान्देशी गीतावर धरला ठेका नाशिक ः प्रतिनिधी नाशिकमधील रंगपंचमीसाठीची रहाड संस्कृती प्रसिद्ध आहे. नाशिककर उत्सवप्रिय असल्याने…

1 week ago