झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याची मागणी वर्षभरापासून प्रलंबित आहे.

वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे अपघातांचा धोका

वर्षभरानंतरही छाटणी नाही; मनपाचे दुर्लक्ष सिडको : प्रतिनिधी सातपूर परिसरातील पपया नर्सरी ते जाधव संकुल मार्गावरील दुभाजकांमध्ये वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची…

1 month ago