दि. 1 एप्रिल ते दि. 2 सप्टेंबर 2026 पर्यंत 138 कोटी 25 लाखांचीच वसुली करण्यात कर विभागाला यश आले आहे.

थकबाकीचा डोंगर नऊशे कोटींवर

महापालिका प्रशासन हतबल नाशिक : प्रतिनिधी शहरातील मिळकतदारांकडील थकबाकी तब्बल 990 कोटी 78 लाखांच्या घरात पोहोचली आहे. वारंवार आवाहन करूनही…

2 days ago