दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी संपूर्ण परिसर व्यापला आहे.

सिन्नर बसस्थानक बनले खासगी वाहनांचे पार्किंग झोन

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष सिन्नर : प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाने बसस्थानक परिसरातील अवैध वाहतूक आणि बेशिस्त…

2 months ago