उत्तराखंड चारधामची यशस्वी यात्रा पार केल्यानंतर आम्हाला दक्षिण भारत यात्रेचे वेध लागले होते. आपणा प्रापंचिक व्यक्तीला येणार्या सर्व अडचणींचा सामना…