नाशिकच्या या वसंत व्याख्यानमालेचे यंदाचे 103 वे वर्ष आहे.

गोदाकाठी वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानयज्ञाचा शुभारंभ

शतकोत्तर परंपरा असलेल्या नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेचा ज्ञानयज्ञ शुक्रवार(दि. 1 मे)पासून सुरू झाला. नाशिकच्या सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या या…

2 weeks ago