पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध केला

..तर वृक्षतोड न करताच साधुग्रामची उभारणी?

महापालिका प्रशासनाची सावध भूमिका नाशिक : प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याकरिता महापालिका प्रशासनातर्फे साधुग्राममधील सतराशे झाडे तोडून आखाड्यांसाठी टेंटची उभारणी केली…

2 days ago