पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उगवणार्‍या पौष्टिक रानभाज्यांचे महत्त्व पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कळवण आठवडा बाजारात रानभाज्यांचा जागर

आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग; प्रकल्प अधिकार्‍यांची उपस्थिती सुरगाणा : प्रतिनिधी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे कळवण येथील आठवडा बाजारात भव्य पारंपरिक रानभाजी…

2 days ago