पिकांना परतीच्या पावसाची नितांत गरज असल्याने शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.

अभोण्यात परतीचा पाऊस

अभोणा : प्रतिनिधी अभोणासह परिसरात दुपारनंतर आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरून आले होते. त्यानंतर सायंकाळी सातला विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह…

3 days ago