नाशिक

अभोण्यात परतीचा पाऊस

अभोणा : प्रतिनिधी
अभोणासह परिसरात दुपारनंतर आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरून आले होते. त्यानंतर सायंकाळी सातला विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मध्यम व तुरळक पावसाला सुरुवात झाली. रात्री आठपर्यंत पाऊस सुरू होता.
मागील काही दिवसांपासून पडलेल्या तीव्र उन्हामुळे शेतातील मका, सोयाबीनसह इतर पिके करपण्याच्या मार्गावर होती. पिकांना परतीच्या पावसाची नितांत गरज असल्याने शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. या मध्यम पावसामुळे सध्यातरी शेतकर्‍यांचा जीव भांड्यात पडला असला,तरी पिकांच्या पूर्ण वाढीसाठी व सिंचनासाठी अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. वणीसह सप्तशृंगगडावर सायंकाळी पाचच्या सुमारास 15 ते 20 मिनिटे पावसाने हजेरी लावली.

Retreating monsoon rains in Abhona

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

3 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

3 hours ago