पोलिस हवालदार कारच्या बोनेटवर घसरत गेल्याने काही काळ थरार निर्माण झाला.

पोलिसाला बोनेटवर नेले फरपटत; गुन्हा दाखल

नाशिकरोडच्या दत्तमंदिर सिग्नलवरील थरार नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी दत्तमंदिर सिग्नलवर वाहतुकीचे नियम मोडून भरधाव कार चालवणार्‍या बावीसवर्षीय चालकाने कारवाईसाठी पुढे…

5 days ago