प्रचंड कष्ट करून दोन पैसे मिळवतात व आपल्या गावी जातात. दोन टप्प्यांत दोन महिने वेगवेगळ्या गावांत राहून कुणालाच त्रास देत नाहीत.
संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले, कष्ट करणारे मजूर व दुसरा…