फक्त परीक्षा रद्द होत नाही; तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वासही डळमळतो.

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी असते. लाखो विद्यार्थी अनेक महिने…

17 hours ago