बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने त्यात पावसाचे पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

चांदोरी बसस्थानकाची दुरवस्था; प्रवासी त्रस्त

खड्डे, चिखल, मूलभूत सुविधांअभावी नागरिकांमध्ये संताप निफाड : विशेष प्रतिनिधी चांदोरी येथील बसस्थानकाची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात प्रवाशांच्या…

3 months ago