बांधकामांसाठी धरणातील व तलावांतील पाण्याचा वारेमाप वापर केला जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दुष्काळाने त्र्यंबकनगरीवर पाणीकपातीचे सावट

बांधकामांवर पाण्याचा वारेमाप वापर, सिंहस्थ कुंभमेळ्यावरही परिणाम त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी पावसाने वेळेआधीच माघार घेतल्याने आणि उन्हाचा तडाखा वाढल्याने त्र्यंबकेश्वर परिसरातील…

3 hours ago