बेकायदेशीर कृत्यांविरोधात संयुक्त पद्धतीने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट

कत्तलखान्यांच्या प्रतिबंधासाठी पोलिस करणार कारवाई

सिडको : प्रतिनिधी गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक, अनधिकृत कत्तल आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांना प्रतिबंध घालण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात आंतरविभागीय समन्वय…

5 months ago