भरधाव पिकअपने मोटारसायकलला समोरासमोर धडक दिल्यानंतर चालक वाहनासह फरार झाला आहे.

दुगाव शिवारात भीषण अपघात; दोन ठार

  पंचवटी : प्रतिनिधी नाशिक-गिरणारे रस्त्यावरील दुगाव शिवारात मंगळवारी (दि. 9) रात्री सुमारे 9.45 वाजता झालेल्या भीषण अपघातात मखमलाबाद परिसरातील…

5 months ago