महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाला वारकरी प्रेमाने विठुमाउली म्हणतात.

सगुण-निर्गुण एकचि पांडुरंग!

कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात लाखो भक्त एकवटतात. महाराष्ट्राचे…

1 hour ago