महिनाभराच्या आत दुकान काढून घेण्याचा अल्टिमेटम

द्वारका परिसरातील व्यावसायिकांना नोटिसा

महिनाभराचा अल्टिमेटम नाशिक : प्रतिनिधी मनपाच्या द्वारका परिसरातील मालकीच्या जागेवर वर्षानुवर्षे व्यवसाय थाटणार्‍या व्यावसायिकांना महापालिकेने नोटिसा धाडण्यास सुरवात केली आहे.…

5 hours ago