योग्य ती कारवाई न झाल्यास नाशिक जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल

अहिल्यानगरमधील घटनेच्या चौकशीसाठी महिला काँग्रेसचे निवेदन

सिडको : विशेष प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यात घडलेल्या तीन वेगवेगळ्या गंभीर घटनांमुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक…

7 months ago