रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी अलोट गर्दी केली होती.

श्रावणातील दुसर्‍या सोमवारी त्र्यंबकला शिवभक्तांची मांदियाळी

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी श्रावणातील दुसर्‍या सोमवारच्या पर्वकाळाचे औचित्य साधून त्र्यंबकनगरीत शिवभक्तांचा महापूर लोटला होता. रविवारी सायंकाळपासूनच कुशावर्त तीर्थावर भाविकांची गर्दी…

2 months ago