राजाभिषेक प्रयोग हा अत्यंत महत्त्वाचा विधी होता.

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर स्वराज्याची पहाट घेऊन आलेला दिवस…

2 days ago