रिक्षाचालकाच्या पुढाकाराने व स्थानिक व्यक्तीच्या मदतीने रिक्षातच बाळंतपण केले.

वाहतूक कोंडी ठरली काळ, पण माणुसकी धावून आली वेळेवर!

मनमाडमध्ये रिक्षातच ऊसतोड महिलेची प्रसूती मनमाड : प्रतिनिधी विकासाच्या कितीही गप्पा मारल्या जात असल्या, तरी महामार्गावरील जीवघेणी वाहतूक कोंडी गरिबांच्या…

2 days ago