मासेमारी करणार्‍या आदिवासींपर्यंत योजना कधी पोहोचतील?

अधिकार्‍यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ; कागदपत्रांत शिथिलतेची गरज अस्वली स्टेशन : वार्ताहर इगतपुरी तालुक्यात आदिवासी समाज मत्स्यव्यवसाय…