वाहनचालकांना दिशा दाखवणारे फलक राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रसिद्धीचे हक्काचे अड्डे बनले आहेत.

दिशादर्शकांवर ‘भाऊ-दादां’ची मक्तेदारी!

- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस आहे, कोणाची पक्षात नियुक्ती झाली…

6 hours ago