‘विकसित भारत’ करण्याकरिता सरकारकडून मोठी गुंतवणूक होत आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे महत्त्व

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वांत महत्त्वाचे असते. या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होत असते. अभिभाषणात सरकारची कामगिरी, सरकारची धोरणे यांचा उल्लेख…

1 day ago