शाळेच्या पाठीमागील कडुनिंबाचे जुने व मोठे झाड थेट इमारतीवर कोसळले.

शिक्षकांच्या प्रसंगावधानाने विद्यार्थ्यांचे प्राण वाचले

ब्राह्मणगावला शाळा इमारतीवर कोसळले झाड लासलगाव : वार्ताहर ब्राह्मणगाव (विंचूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी (दि. 3 जुलै) दुपारी…

4 months ago