शिंगवे ग्रामपंचायतीने शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

शिंगवे ग्रा.पं. इमारतींवर बसविले सौर पॅनल

वाढत्या वीजबिलावर मात; आर्थिक बचत होणार चांदवड : वार्ताहर चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या…

7 months ago