शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत श्रमदानातून टेकड्या सपाट करून खडक फोडत वृक्षांसाठी खड्डे तयार केले.

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे शिक्षकांचे हात जेव्हा खडक फोडतात,…

4 hours ago