शेतकर्‍यांनी भूसंपादन प्रक्रियेतील दरावरून जिल्हा प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी शुक्रवारी (दि. 2) जिल्हाधिकारी कार्यालयात…

3 hours ago