आज भाद्रपद शुक्ल पंचमी (ऋषिपंचमी) अर्थात, शास्त्राप्रमाणे सप्तऋषींच्या पूजनाचा दिन. तद्वतच ऋषितुल्य समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पुण्यतिथीचा दुहेरी योग.…