जीवनातील आनंदाचं दडलेले रहस्य – गुपित आनंदाचं !

मानवी जीवनात आनंद म्हणजे सुखाचा प्रत्यय, जेथे सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात तेथे आनंद ओसंडून वाहत असतो…