सुपरवायझरने कामगारांना पगार न देता रोकड घेऊन पलायन केल्याने खळबळ उडाली.

पगाराची 15 लाखांची रोकड घेऊन सुपरवायझर फरार

माळेगाव एमआयडीसीत प्रकार; कर्मचार्‍याविरोधात गुन्हा दाखल सिन्नर : प्रतिनिधी कामगारांच्या पगारासाठी मालकाने विश्वासाने सोपवलेली 15 लाख रुपयांची रोकड घेऊन सुपरवायझरच…

15 hours ago