हरसुले फाट्यावर सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत तब्बल चार तास रास्ता रोको करण्यात आला.

रस्त्यांसाठी चार तास महामार्ग रोखला

आश्वासनानंतर आंदोलन मागे; हरसुले फाट्यावर 250 ग्रामस्थांचा एल्गार सिन्नर : प्रतिनिधी मंजूर कामांना मुहूर्त मिळेना, नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती होईना आणि…

2 months ago