अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू

वर्‍हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू

पालघर : प्रतिनिधी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी वर्‍हाड्यांना घेऊन…

1 day ago