अपघातात मृत्यू झालेले तरुण व्यावसायिक कोपरगाव येथील होते.

येवल्यात डंपरच्या धडकेत दोन तरुण ठार

येवला : प्रतिनिधी शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर शनिवारी (दि. 13) सकाळी अकराला भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात…

2 hours ago