गोदावरी कालव्यात कार कोसळून महिलेचा मृत्यू

सिन्नर : प्रतिनिधी नातेवाइकाच्या दशक्रिया विधीसाठी इगतपुरीहून सोमठाण्याकडे निघालेल्या चौघांवर वाटेतच काळाचा घाला आला. गोदावरी पाटाच्या…