उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम आधार

लेक लाडकी योजनेत 5,069 मुलींना दोन कोटी 53 लाखांचा लाभ

मुलींच्या सक्षमीकरणाला बळ नाशिक ः प्रतिनिधी राज्य शासनाच्या लेक लाडकी योजनेंतर्गत सन 2025-26 या कालावधीत पाच हजार 69 लाभार्थींना एकूण…

3 days ago