उन्हाळ्यामुळे अनेक कुटुंबीय घराच्या टेरेसवर झोपलेले असतानाच त्यांच्या घरांमध्ये चोरी झाल्याचे समोर आले आहे.

बोलठाण येथे एका रात्रीत 5 ते 7 घरफोड्या

परिसरात भीतीचे वातावरण बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोड्या करत 5 ते 7…

4 months ago