एकाच वेळी 10 ते 15 नीलपंख पक्षी आढळून आल्याने परिसरातील पक्षीवैविध्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

हजारो किलोमीटरचा प्रवास करून नीलपंख सिन्नरमध्ये दाखल!

ठाणगाव-आडवाडीत 10 ते 15 युरोपियन रोलरचा मुक्काम; वनरक्षक संजय गिते यांनी 17 प्रजातींची केली नोंद सिन्नर : भरत घोटेकर सिन्नर…

1 day ago