कामकाजाचे दिवस सुरू होऊनही मंदिर परिसरात भक्तांची मोठी मांदियाळी पाहायला मिळते आहे.

सप्तशृंगगड भाविकांनी गजबजला

वणी-सप्तशृंगगड घाटरस्त्यावर वाहनांची वर्दळ सप्तशृंगगड : प्रतिनिधी दिवाळीच्या सुट्ट्या संपून दैनंदिन कामकाजाला सुरुवात झाली असली, तरी श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी…

21 minutes ago