कुंभमेळा तथा पालकमंत्री या दोन्ही जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन.

नाशिकचा कायापालट करू; बाहेरचा पालकमंत्री ही टीकाच निरर्थक

♦ पालकमंत्रिपदी दुसर्‍यांदा नियुक्तीबद्दल आपली भावना? उत्तर : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्यावर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पुन्हा…

2 months ago