कोट्यवधीचा खर्च करूनही रस्त्यावर पुन्हा खड्डे पडत आहेत.

हे तर नाशिककरांचे दुर्भाग्यच!

वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नाशिकबद्दल आपण रोजच राजकीय नेत्यांच्या तोंडी ऐकत असतो. सिंहस्थनगरी, धरणांचा जिल्हा, वाइन सिटी अन् आता…

7 months ago