सिन्नरला सीएनजी कॅस्केड वाहनातून गॅसगळती

गुरेवाडी फाटा येथील एमएनजीएल पंपावरील घटना; कर्मचारी जखमी सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील धोंडवीरनगर शिवारातील कृष्णनगर…