पिंपळगाव पोलिसांची यशस्वी कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची विनापरवाना वाहतूक करणार्यांविरुद्ध पिंपळगाव पोलिसांनी…